दृष्टिक्षेप

सार्वजनिक व खाजगी भागीदारी मध्ये घटक क्र. ३ ( मंजुर प्रकल्प ) हवेली तालुक्यात भवाडी येथे 180 परवडणाऱ्या सदनिका (फ्लॅट्स - १ बी. एच . के ). खाजगी विकासक : झेन स्पेस इकोटाउन फेज 1 & 2 प्रकल्पाची माहिती
प्रकल्पाचे नाव / विकासकाचे नाव प्रकल्पाची वैशिष्ठे
हवेली तालुक्यात भवाडी येथे 360 परवडणाऱ्या सदनिका (फ्लॅट्स - १ बी. एच . के).
खाजगी विकासक : झेन स्पेस इकोटाउन फेज 1 & 2
भावडी, वाघोली शेजारी असलेला हवेली तालुक्यातील हा झेन स्पेस इकोटाउन फेज 1 ग्रीन बिल्डिंग प्रकल्प
१. इऑन आय. टी (IT) पार्क च्या अगदी जवळ
२. IRIS वर्ल्ड शाळेच्या अगदी शेजारी
३. पुणे महानगर हद्दीला लागून
४. ग्रीन बिल्डिंगमुळे मालमत्ता करात सवलत
५. विद्युत बिलात अंदाजे ३० टक्के बचत
६. इंद्रायणी नदी शेजारी
प्रकल्पांमध्ये प्रस्तावित एकूण सदनिका EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी LIG अल्प उत्पन्न घटकांसाठी विक्री किंमत
( प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदान २.५ लक्ष प्रति सदनिका अनुदान वजा जाता दर्शविण्यात आलेली आहे )
७२० ३६० - १२.८७ लक्ष
वाघोली तालुका हवेली, जिल्हा-पुणे येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 425 परवडणाऱ्या सदनिका (फ्लॅट्स - १ बी. एच . के ).तसेच अल्प उत्पन्न घटकासाठी 60 परवडणाऱ्या सदनिका (फ्लॅट्स - 2 बी. एच . के ). खाजगी विकासक : गुनीना प्रकल्पाची माहिती
प्रकल्पाचे नाव / विकासकाचे नाव प्रकल्पाची वैशिष्ठे
वाघोली तालुका हवेली, जिल्हा-पुणे येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 425 परवडणाऱ्या सदनिका (फ्लॅट्स - १ बी. एच . के ).
तसेच अल्प उत्पन्न घटकासाठी 60 परवडणाऱ्या सदनिका (फ्लॅट्स - 2 बी. एच . के ). खाजगी विकासक : गुनीना
वाघोली येथील हा प्रकल्प
१. पुणे अहमदनगर महामार्गापासून ६०० मीटर अंतरावर
२. खराडी आय. टी (IT) पार्क जवळ
३. प्रकल्प सरकारी व नामवंत शाळा, कॉलेज व दवाखाना च्या जवळ
प्रकल्पांमध्ये प्रस्तावित एकूण सदनिका EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी LIG अल्प उत्पन्न घटकांसाठी विक्री किंमत
( प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदान २.५ लक्ष प्रति सदनिका अनुदान वजा जाता दर्शविण्यात आलेली आहे )
८४० ४२५ ६० १२.२८ लक्ष
हिंजेवाडी, मुलखेड तालुका मुळशी येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 703 परवडणाऱ्या सदनिका (१ बी. एच . के ) खाजगी विकासक: दीपार्थ इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाची माहिती
प्रकल्पाचे नाव / विकासकाचे नाव प्रकल्पाची वैशिष्ठे
हिंजेवाडी मुलखेड तालुका मुळशी येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 703 परवडणाऱ्या सदनिका (१ बी. एच . के ) खाजगी विकासक: दीपार्थ इन्फ्रास्ट्रक्चर मुलखेड येथील हा प्रकल्प
१. हिंजेवाडी आय. टी (IT) पार्क फेज ३ च्या अगदी जवळ
२. शिवजनगर हिंजेवाडी मेट्रो लाइन च्या हिंजेवाडी मेट्रो स्टेशन पासून ३ किमी अंतरावरती
३. जवळ असणाऱ्या शिक्षण संस्था - झी माऊंट लिटेरा स्कूल, सिम्बॉयसिस कॅम्पस लवळे
४. मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र ४, बालेवाडी स्टेडियम पासून ५ किमी अंतरावर
प्रकल्पांमध्ये प्रस्तावित एकूण सदनिका EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी LIG अल्प उत्पन्न घटकांसाठी विक्री किंमत
( प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदान २.५ लक्ष प्रति सदनिका अनुदान वजा जाता दर्शविण्यात आलेली आहे )
१२९२ ७०३ - ७.८४ लक्ष
लोणीकंद, तालुका हवेली, जिल्हा-पुणे येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1261 परवडणाऱ्या सदनिका (१ बी. एच . के ), अल्प उत्पन्न घटकासाठी 271 परवडणाऱ्या सदनिका (२ बी. एच . के ) खाजगी विकासक: कोलते हाउसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड प्रकल्पाची माहिती
प्रकल्पाचे नाव / विकासकाचे नाव प्रकल्पाची वैशिष्ठे
लोणीकंद, तालुका हवेली, जिल्हा-पुणे येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1261 परवडणाऱ्या सदनिका (१ बी. एच . के ), अल्प उत्पन्न घटकासाठी 271 परवडणाऱ्या सदनिका (२ बी. एच . के )
खाजगी विकासक: कोलते हाउसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड
लोणीकंद- बकोरी येथील हा भागीरथी मेगासिटी टाऊनशिप प्रकल्प
१. पाटबंधारे खात्याकडून स्वतंत्र पिण्याचे पाणी उपलब्ध
२. ४५ मी. रुंद राज्यमहामार्ग क्र. ५८, अष्टविनायक हायवे लगत
३. वाघोली अनेक्स एरिया मध्ये
४. प्रस्तावित MSRDC रिंग रोड पासून अगदी जवळ
५. प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे मार्गावरील लोणीकंद व बकोरी स्टेशन पासून अवघ्या दीड किमी अंतरावतर
६. अनेक शिक्षण संस्था , इंजिनीरिंग कॉलेज व इंटरनॅशनल शाळेपासून अगदी जवळ
७. २४ इमारतींचा भव्य प्रकल्प, खराडी आय. टी (IT) पार्क जवळ
प्रकल्पांमध्ये प्रस्तावित एकूण सदनिका EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी LIG अल्प उत्पन्न घटकांसाठी विक्री किंमत
( प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदान २.५ लक्ष प्रति सदनिका अनुदान वजा जाता दर्शविण्यात आलेली आहे )
२४५२ १२६१ २७१ ९.१२ लक्ष
महालुंगे, तालुका खेड येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 7820 परवडणाऱ्या सदनिका (१ बी. एच . के ) व अल्प उत्पन्न घटकासाठी 2793 परवडणाऱ्या सदनिका (२ बी. एच . के ), एकूण 10613 परवडणाऱ्या सदनिका खाजगी विकासक: पोतदार हॅबिटॅट क्षेत्रः निवासी
प्रकल्पाचे नाव / विकासकाचे नाव प्रकल्पाची वैशिष्ठे
महालुंगे, तालुका खेड येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 7820 परवडणाऱ्या सदनिका (१ बी. एच . के ) व अल्प उत्पन्न घटकासाठी 2793
परवडणाऱ्या सदनिका (२ बी. एच . के ), एकूण 10613 परवडणाऱ्या सदनिका खाजगी विकासक: पोतदार हॅबिटॅट क्षेत्रः निवासी
महालुंगे, तालुका खेड येथील हा प्रकल्प
१. चाकण औद्योगिक क्षेत्र (chakan MIDC) नजीक १०६ एकरातील स्वयंपूर्ण टाऊनशिप प्रकल्प
२. तळेगाव चाकण रोड लगत
३. पाटबंधारे खात्याकडून स्वतंत्र योजनेस मंजुरी
प्रकल्पांमध्ये प्रस्तावित एकूण सदनिका EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी LIG अल्प उत्पन्न घटकांसाठी विक्री किंमत
( प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदान २.५ लक्ष प्रति सदनिका अनुदान वजा जाता दर्शविण्यात आलेली आहे )
१८३८४ ७८२० २७९३ १८.७९ लक्ष
मान, महालुंगे, तालुका मुलशी, जिल्हा-पुणे येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 4116 परवडणाऱ्या सदनिका (१ बी. एच . के ) आणि अल्प उत्पन्न घटकासाठी 2387 परवडणाऱ्या सदनिका (२ बी. एच . के ) - आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण / व्यथित व्यक्तींसाठी आरक्षित 13 प्लॉट्सवर. खाजगी विकासक: महाहाऊसिंग आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
प्रकल्पाचे नाव / विकासकाचे नाव प्रकल्पाची वैशिष्ठे
मान, महालुंगे, तालुका मुलशी, जिल्हा-पुणे येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 4116 परवडणाऱ्या सदनिका (१ बी. एच . के )
आणि अल्प उत्पन्न घटकासाठी 2387 परवडणाऱ्या सदनिका (२ बी. एच . के ) - आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण / व्यथित व्यक्तींसाठी आरक्षित 13 प्लॉट्सवर. खाजगी विकासक: महाहाऊसिंग आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
माण महाळुंगे, येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे च्या नगररचना योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटासाठी १३ राखीव भूखंडावर राज्यशासनाच्या महा हौसिंग गृहनिर्माण विकास महामंडळ सोबत संयुक्त भागीदारी तत्वावर प्रकल्प
१. मुंबई बंगलोर हायवे लगत
२. बालेवाडी क्रीडा संकुलाच्या शेजारी
३. सर्व नागरी सुविधांसह विकसित करण्यात येणाऱ्या नागरविकास योजनेमधील
प्रकल्पांमध्ये प्रस्तावित एकूण सदनिका EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी LIG अल्प उत्पन्न घटकांसाठी विक्री किंमत
( प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदान २.५ लक्ष प्रति सदनिका अनुदान वजा जाता दर्शविण्यात आलेली आहे )
६५०३ ४११६ २३८७ -पुरुष

स्त्री

इतर
सांख्यिकी गोषवारा

रोजगार निहाय सांख्यिकी गोषवारा
उत्पन्न गटानुसार सांख्यिकी गोषवारामहत्वाची संकेतस्थळे

संपर्क :

औंध कार्यालय:
सर्वे नं. १५२-१५३
महाराजा सयाजी गायकवाड उदयोग भवन,औंध, पुणे - ४११०६७
आकुर्डी कार्यालय:
चौथा माळा, नवीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ आकुर्डी पुणे - ४११०४४संकेतस्थळावर भेट देणाऱ्यांची संख्या

Copyright © 2018-2019. All Rights Reserved