योजनेबद्दल माहिती
 • घटकाचा प्रकार (योजनेच्या उपबाबी)

      कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकासाठी परवडणाऱ्या घराची निर्मिती करणे.

 • बांधकामाचे कमाल क्षेत्रफळ - २०० चौ. मी. चटई क्षेत्रपर्यत

 • मिळणारे अंशदान -४ % सवलती दराने रु ९ लक्ष पर्यंतचे कर्ज किंवा ३ % सवलती दराने रु. १२ लक्ष पर्यंतचे कर्ज

 • योजने करिता पात्रता

      वार्षिक उत्पन्न १८ लक्ष पर्यत असलेल्या तसेच भाडेकरू /संयुक्त कुटुंबातील /बेघर /आरक्षण बाधित जागेवर /राहण्यास अयोग्य जागेवर राहणाऱ्या कुटुंब करिता.

 • अर्जासोबत सादर करायचे कागदपत्रे

  A) उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)

  B) अर्जासोबत सादरकरावयाचे प्रतिज्ञापत्र. अर्ज करतेवेळी प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर द्यावे लागेल पण लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.

  C) आधार कार्ड

  D) अर्जदाराच्या नावाचे बँकेचे पासबुक ची झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेला)

  E) पॅन कार्ड

  F) स्वतःच्या जमिनीवर बांधकाम करायचे असल्यास जमीन मालकीचे पुरावे

उत्पन्न गटानुसार अनुदानाची माहिती

निकष विद्यमान निर्देश (सीएलएसएस - ईडब्ल्यूएस + एलआयजी) सुधारित निर्देश (सीएलएसएस - ईडब्ल्यूएस + एलआयजी) सीएलएसएस (एमआयजी -I) सीएलएसएस (एमआयजी -1I)
घरगुती / वार्षिक उत्पन्न (रु.) रू. पर्यंत 6 लाख रू. पर्यंत 6 लाख रु. 6.01-12.00 लाख रु. 12.01-18.00 लाख
मालमत्ता क्षेत्र (कालीन क्षेत्र##) 30/60 चौ.मी. * 30/60 चौ.मी. * 160 चौ.मी 200 चौ.मी
स्थान 4487 शहरे 4487 शहरे शहरी -2011 * शहरी -2011 *
महिला मालकी होय (बांधकाम वगळता) होय (बांधकाम वगळता) NA NA
सबसिडीसाठी मॅक्स लोन एएमटी 6 लाखांपर्यंत 6 लाखांपर्यंत 9 लाखांपर्यंत 12 लाखांपर्यंत
सबसिडी % 6.50% 6.50% 4% 3%
सब्सिडी रक्कम रु. 2.20 लाख रु. 2.67 लाख रु. 2.35 लाख रु. 2.30 लाख
NPV 9% 9% 9% 9%
कर्जाची जास्तीत जास्त टर्म (ज्यावर सब्सिडीची गणना केली जाईल) 15 वर्ष 20 वर्ष 20 वर्ष 20 वर्ष
मालमत्ता कौटुंबिक असणे आवश्यक आहे पहिला घर ** पहिला घर ** पहिला घर ** पहिला घर **
वैधता 2022 2022 31/03/2019 31/03/2019
उपयुक्तता कर्जे मंजूर 17/06/2015 रोजी / त्यानंतर कर्जे मंजूर 01/01/2017 रोजी / त्यानंतर कर्जे मंजूर 01/01/2017 रोजी / त्यानंतर कर्जे मंजूर 01/01/2017 रोजी / त्यानंतर
 • *दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या बाबतीत लागू

  ** मुख्य कमाई करणारा मुलगा / मुलगी देखील त्यांच्या घराचे मालक असू शकतात आणि त्यांच्या पहिल्या घरासाठी सब्सिडीचा फायदा घेऊ शकतात. 27 जून 2017 रोजी किंवा त्यानंतर मंजूर केलेल्या ईडब्ल्यूएस / एलआयजी कर्जासाठी पात्र असेल. • घटकाचा प्रकार (योजनेच्या उपबाबी)

      खासगी किंवा शासकीय विकासकाकडून भागीदारी मध्ये परवडणाऱ्या घरांची (Flat System) निर्मिती करणे. (घरकुल बांधकामासाठी शासकीय अंशदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वतः करावी लागेल.)

 • बांधकामाचे कमाल क्षेत्रफळ - ३० चौ. मी. चटई क्षेत्रपर्यत

 • मिळणारे अंशदान - २.५० लक्ष रुपये पर्यंत

 • योजने करिता पात्रता

      वार्षिक उत्पन्न ३ लक्ष पेक्षा कमी असलेल्या तसेच भाडेकरू /संयुक्त कुटुंबातील /बेघर /आरक्षण बाधित जागेवर /राहण्यास अयोग्य जागेवर राहणाऱ्या कुटुंब करिता.

 • अर्जासोबत सादर करायचे कागदपत्रे

  A) उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)

  B) अर्जासोबत सादरकरावयाचे प्रतिज्ञापत्र. अर्ज करतेवेळी प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर द्यावे लागेल पण लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.

  C) आधार कार्ड

  D) अर्जदाराच्या नावाचे बँकेचे पासबुक ची झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेला)

  E) भाडे पावती

  F) पॅन कार्ड • घटकाचा प्रकार (योजनेच्या उपबाबी)

      आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान. (घरकुल बांधकामासाठी शासकीय अंशदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वतः करावी लागेल.) (कुटुंबाच्या मालकीचा खुला भूखंड किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर कच्च्या स्वरूपाचे घर किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर सुधारणा होऊ शकेल असे घर असने आवश्यक)

 • बांधकामाचे कमाल क्षेत्रफळ - ३० चौ. मी . चटई क्षेत्रपर्यत

 • मिळणारे अंशदान - २.५० लक्ष रुपये पर्यंत

 • योजने करिता पात्रता

      वार्षिक उत्पन्न ३ लक्ष पेक्षा कमी असलेल्या तसेच भाडेकरू /संयुक्त कुटुंबातील /बेघर /आरक्षण बाधित जागेवर /राहण्यास अयोग्य जागेवर राहणाऱ्या कुटुंब करिता.

 • अर्जासोबत सादर करायचे कागदपत्रे

  A) उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)

  B) अर्जासोबत सादरकरावयाचे प्रतिज्ञापत्र. अर्ज करतेवेळी प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर द्यावे लागेल पण लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.

  C) आधार कार्ड

  D) अर्जदाराच्या नावाचे बँकेचे पासबुक ची झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेला)

  E) निवासी भूखंड (N/A Land) च्या मालकीचा पुरावा (६/२, PR card ,खरेदी प्रत,Tax पावती)

  F) अर्जदाराचा प्रस्तावित बांधकामाच्या जागेसह फोटो. (फोटो घेताना जागेची उजवी व डावी बाजू जागेच्या सीमेसह पूर्णतः दिसत आहे याची खात्री करून घ्यावी)Copyright © 2018-2019. All Rights Reserved