प्रधानमंत्री आवास योजनेचे शासन निर्णयअनु.क्र. शीर्षक सांकेतांक क्रमांक दिनांक
1 सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. 201512101049039009.pdf 09-12-2015
2 सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. 201602181508568609.pdf 18-02-2016
3 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची स्थापना करण्याबाबत. 201604131556143509.pdf 13-04-2016
4 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची स्थापना करण्याबाबत. 201606151202584009.pdf 15-06-2016
5 म्हाडामार्फत विविध उत्पन्न गटांतर्गत राबविण्यात येणाऱ्या, विनियम 13 (2) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेतील सदनिकांसाठी उत्पन्न मर्यादा व अनुज्ञेय क्षेत्रफळ निश्चित करण्याबाबत. 201606201129111909.pdf 20-06-2016
6 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिकांच्या पुनर्विक्रीबाबत बंधन घालणे व सदर योजना आधारकार्ड तसेच बायोमेट्रिक प्रणालीशी निगडीत करणेबाबत. 201608191255283909.pdf 18-08-2016
7 सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. 201610061534311109.pdf 06-10-2016
8 केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्राप्त झालेला निधी अमरावती व अकोला महानगरपालिकेस वितरीत करण्याबाबत. 201612291548000009.pdf 29-12-2016
9 केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्राप्त झालेला निधी अमरावती व अकोला महानगरपालिकेस वितरीत करण्याबाबत. 201701031635244509.pdf 03-01-2017
10 केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्राप्त झालेला निधी अमरावती व अकोला महानगरपालिकेस वितरीत करण्याबाबत. 201701071729432009.pdf 07-01-2017
11 प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत राज्यातील ५१ महानगरपालिका/नगरपालिका यांच्याकडून प्राप्त प्रस्ताव SLSMC पुढे सादर करण्यापूर्वी प्रस्तावाची छाननी करण्याकरिता उप समिती गठित करण्याबाबत. 201703141559418009.pdf 14-03-2017
12 केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत कोकण मंडळास निधी वितरीत करण्याबाबत. 201703271142438609.pdf 27-03-2017
13 केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत कोकण मंडळास निधी वितरीत करण्याबाबत 201703271329252509.pdf 27-03-2017
14 केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत कोकण मंडळास निधी वितरीत करण्याबाबत 201703301056364909.pdf 30-03-2017
15 प्रधानमंत्री आवास योजना-सर्वांसाठी घरे २०२२ - या योजनेच्या जिल्हापातळीवरील प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याबाबत. 201704031256127509.pdf 03-04-2017
16 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यस्तरीय मुल्यमापन समितीची पुनर्रचना करण्याबाबत. 201705301501367309.pdf 30-05-2017
17 सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत- सुकाणू अभिकरणास (म्हाडा) अभियान संचालनालय म्हणून घोषित करणे. 201706131455428009.pdf 13-06-2017
18 सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. 201707261236422709.pdf 26-07-2017
19 प्रधानमंत्री आवास योजना-सर्वांसाठी घरे २०२२ या योजनेच्या जिल्हयापातळीवरील प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याबाबत. 201708091526194109.pdf 09-08-2017
20 केंद्र शासनाकडून PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत प्राप्त झालेला निधी सुकाणू अभिकरणास वितरीत करण्याबाबत. 201710301526447009.pdf 30-10-2017
21 प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरविकास विभागाच्या अधिपत्याखालील नगरपालिका प्रशासन संचालनालयास (DMA) सुकाणू अभिकरण म्हणून घोषित करून संचालक, नगरपालिका प्रशासन यांची राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समिती (SLSMC) आणि राज्यस्तरीय मूल्यमापन समितीमध्ये (SLAC) सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबत... 201711101311486009.pdf 09-11-2017
22 सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत... 201711301316093709.pdf 29-11-2017
23 केंद्र शासनाकडून PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत प्राप्त झालेला निधी सुकाणू अभिकरणास वितरीत करण्याबाबत. 201801041558470509.pdf 02-01-2018
24 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतीची (Model) राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत... 201801111732371109.pdf 11-01-2018
25 प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध विभागात सुसूत्रता आणि एकवाक्यता आणण्यासाठी मंत्रीमंडळाची शक्तीप्रदत्त समिती (Empowered Committee of the Cabinet) स्थापन करण्याबाबत..... 201801151703037209.pdf 15-01-2018
26 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतींची (Model) राज्यात अंमलबजावणी सुलभ होण्याकरीता निर्गमित करावयाच्या प्रस्ताव मंजुरीच्या सूचनां (Request For Proposal) तथा मार्गदर्शक सूचनांबाबत... 201801241236355109.pdf 24-01-2018
27 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतींची (Model) राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.. 201801241239402709.pdf 24-01-2018
28 राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्याबाबत..... 201802031339278809.pdf 03-02-2018
29 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतींची (Model) राज्यात अंमलबजावणी सुलभ होण्याकरीता निर्गमित करावयाच्या प्रस्ताव मंजुरीच्या सूचनां (Request For Proposal) तथा मार्गदर्शक सूचनांबाबत... 201802061455574309.pdf 06-02-2018
30 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने मंजूर केलेल्या प्रकल्पांतील पात्र लाभार्थ्यांना राज्य हिश्श्यापोटी अनुज्ञेय असलेला प्रत्येकी रु.1 लक्ष प्रमाणे अनुदान महाराष्ट्र निवारा निधीतून वितरीत करण्याबाबत... 201802211636178109.pdf 21-02-2018
31 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतीची (Model) राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत... 201802211642205409.pdf 21-02-2018
32 प्रधानमंत्री आवास येाजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने मंजूर केलेल्या प्रकल्पांतील पात्र लाभार्थ्यांना राज्य हिश्यापोटी अनुज्ञेय असलेले प्रत्येकी रु.१ लक्ष प्रमाणे अनुदान महाराष्ट्र निवारा निधीतून वितरीत करण्याबाबत. 201803151123528909.pdf 15-03-2018
33 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतीची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत... 201801111732371109.pdf 11-01-2017
34 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतीची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत... 201806111444499509.pdf 11-06-2017


Copyright © 2018-2019. All Rights Reserved